शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : आयपीएलमध्ये होणार मोठा बदल, स्ट्रॅटेजिक टाईम आऊटची वेळ बदलणार, असा बदल होणार

क्रिकेट : Mumbai Indians Rohit Sharma, IPL 2022: 'तुला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधार व्हावं असं वाटत नाही का?; Jasprit Bumrah ने अश्विनला दिलं झकास उत्तर

क्रिकेट : Punjab Kings captain, IPL 2022 : Shikhar Dhawan ला ठेंगा दाखवून पंजाब किंग्सने नवा कर्णधार निवडला

क्रिकेट : KKR on Shreyas Iyer, IND vs SL, T20 Series : ३ डाव, २०४ धावा, सरासरी किती?; श्रेयस अय्यरचा फॉर्म अन् कोलकाता नाइट रायडर्सचा प्रश्न, बघा तुम्हाला सापडतंय का उत्तर 

क्रिकेट : CSK vs KKR, Opening Game of IPL 2022 Schedule: चेन्नई सुपर किंग्स सलामीला बघा कोणाशी भिडणार?; IPL संघांसाठी सरकार स्वतंत्र मार्गिका राखून ठेवणार

क्रिकेट : MS Dhoni, IPL 2022 : आयपीएल २०२२ आधी महेंद्रसिंग धोनीचा नवा लूक व्हायरल, Video पाहून चाहते झाले सैराट

क्रिकेट : Virat Kohli thought of leaving RCB: विराट कोहलीचा मोठा खुलासा; 'RCB सोडण्याचा केलेला विचार, अन्य संघाकडूनही झालेली विचारणा!', पण...

क्रिकेट : मुंबईच्या 'माती'त IPL 2022 होणार हे कळताच MS Dhoniने सरावासाठी चेन्नईहून थेट सुरत गाठले; CSKच्या 'मास्टर मूव्ह' सारे चक्रावले! जाणून घ्या कारण 

क्रिकेट : IPL 2022 New format, BCCI : 'अरे हे काय चाललंय.. यातच आमची दोन वर्ष जातील'; आयपीएलच्या नव्या फॉरमॅटमुळे नेटकरी चक्रावले

क्रिकेट : IPL 2022 Groups & Format : २६ मार्च ते २९ मे रंगणार TATA IPL 2022; जाणून घ्या कोणत्या गटात कोण अन् कोण कोणाशी कितीवेळा भिडणार