शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

क्रिकेट : नवा फलंदाज घेईल स्ट्राईक, दोन डीआरएसची तरतूद; आयपीएल २०२२ च्या नियमात बदल

क्रिकेट : Jasprit Bumrah Sanjana Ganesan Anniversary: भल्याभल्यांची विकेट काढणाऱ्या बुमराहची संजनाने आजच्याच दिवशी काढली होती विकेट!; बायकोसाठी लिहिली Romantic Instagram Post

क्रिकेट : Rohit Sharma, IPL 2022: Mumbai Indians च्या ताफ्यात दाखल होताच कोच महेला जयवर्धनेची रोहितवर भन्नाट कमेंट, सारेच झाले हसून लोटपोट (Video)

क्रिकेट : BCCI take action against Covid offenders, IPL 2022 : चुकीला माफी नाही; Bio Bubble चे नियम मोडाल तर याद राखा; १ सामन्याची बंदी, १ कोटींचा दंड अन्...

क्रिकेट : Rajasthan Royals jersey for IPL 2022 : राजस्थान रॉयल्सच्या जर्सी अनावरणाचा हटके प्रयत्न; पाहा श्वास रोखून धरायला लावणारा भारी Video 

क्रिकेट : Shane Watson, IPL 2022 : फॅफ ड्यू प्लेसिसनंतर CSKचा आखणी एक भरवशाचा माणूस प्रतिस्पर्धींच्या ताफ्यात गेला,  Delhi Capitalsची मोठी खेळी! 

क्रिकेट : CSK in Big Trouble, IPL 2022 : MS Dhoniचा संघ मोठ्या संकटात; दीपक चहर, ऋतुराज गायकवाड यांच्या खेळण्यावर अनिश्चितता, त्यात तिसऱ्याची भर!

क्रिकेट : Suryakumar Yadav IPL 2022 : Mumbai Indians ला मोठा धक्का, सूर्यकुमार यादव दिल्लीविरूद्धच्या सलामीच्या सामन्याला मुकणार, पुढे खेळणार की नाही?

क्रिकेट : Ramiz Raja on PSL vs IPL : मग बघतो PSL सोडून IPL कोण खेळायला जातं; PCBच्या रमीज राजा यांचं ओपन चॅलेंज!

व्यापार : आता 'TATA' एका क्लिकवर; IPL 2022 च्या मुहुर्तावर टाटा ग्रुपचं नवं अ‍ॅप 'TATA NEU' होणार लाँच