शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

सोशल वायरल : चुनरी तेरी चमके नी गुलाबी शरारा... MS Dhoni ने लोकप्रिय गाण्यावर धरला ताल, Video Viral

क्रिकेट : Vaibhav Suryavanshi नं छोटेखानी खेळीत पेश केला फटकेबाजीचा क्लास नजराणा (VIDEO)

क्रिकेट : IPL 2025 साठी 'KKR है तैयार'! अनसोल्ड टॅग लागलेला Ajinkya Rahane कॅप्टन्सीसाठी पहिली पसंती

क्रिकेट : “५२० कोटीही कमी पडले असते”; आशिष नेहराने कुठल्या स्टार खेळाडू बद्दल केला मोठा दावा?

क्रिकेट : “मला CSK मध्ये जायचं होतं पण…”; Mumbai Indians ने विकत घेतलेला Deepak Chahar नाराज?

क्रिकेट : BCCI चा हा नियम पृथ्वी शॉच्या फायद्याचा; अनसोल्ड खेळाडूची कशी होऊ शकते IPL मध्ये एन्ट्री?

क्रिकेट : विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम

क्रिकेट : IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?

क्रिकेट : KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट

क्रिकेट : IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक