शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPLच्या लिलावात लागली मोठी बोली, पण मैदानात उतरल्यावर ठरला 'फ्लॉप शो', पाहा यादी

फिल्मी : IPLच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसला सिद्धार्थ जाधव, व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

क्रिकेट : इम्पॅक्ट प्लेयर नियम अडचणीचा नाही, जर मी चांगला खेळलो तर...; मुंबईकर क्रिकेटरचे विधान

क्रिकेट : धोनी वरच्या क्रमांकावर फलंदाजीस का येत नाही? अखेरीस चेन्नईच्या प्रशिक्षकांनीच दिली धक्कादायक माहिती  

जालना : जालन्यात आयपीएलवर सट्टा; स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात

सातारा : कऱ्हाडात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक, साखळीच्या शोधासाठी पोलिस पथक मुंबईला रवाना

फिल्मी : बायकोचा हट्ट पण चहलचा नकार! अखेर धनश्री आणि युजवेंद्रच्या घटस्फोटाचं खरं कारण समोर

क्रिकेट : 'झुमे जो पठान' गाण्यावर शाहरुखसोबत विराटचा डान्स; रिंकूनंही लुटली मैफिल (VIDEO)

क्रिकेट : आजपासून आयपीएलचा थरार; कोलकाता-बंगळुरू भिडणार, नव्या नियमांसह नव्या कर्णधारांवर लक्ष असणार 

क्रिकेट : KKR vs RCB : किंग कोहलीसह त्याच्या संघासमोर चक्रवर्तीचं 'चक्रव्यूव्ह' भेदण्याचं 'विराट' चॅलेंज