शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2025 : मेगा लिलावात या ५ खेळाडूंवर असतील RCB च्या नजरा

क्रिकेट : वर्ल्ड कपनंतर नवे आव्हान स्वीकारण्यासाठी राहुल द्रविड सज्ज; अखेर IPL मध्ये एन्ट्री झालीच!

क्रिकेट : भारताला चॅम्पियन बनवणारा द्रविड मालामाल होणार; IPL मध्ये एन्ट्री करताच मोठे मानधन मिळणार

क्रिकेट : या संघाला चॅम्पियन करण्यासाठी द्रविड IPL मध्ये कमबॅक करायला तयार; पण...

क्रिकेट : IPL मध्ये मुंबई इंडियन्स 'ब्रँड'! पण स्पर्धेच्या Brand Value मध्ये मोठी घसरण, वाचा सविस्तर

क्रिकेट : युवी म्हणतोय, नुसते सिक्सर मारू नकोस रे! पण अभिषेक काय ऐकेना!

क्रिकेट : Nicholas Pooran नं मोडला गेलचा विक्रम; सर्वाधिक सिक्सर मारण्यात नंबर वन

क्रिकेट : 'इम्पॅक्ट प्लेअर', षटकात दोन बाउन्सर नियमाचा घेणार आढावा, आयपीएलमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

क्रिकेट : रोहित शर्माला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फ्रँचायझींची रांग; आणखी एका दिग्गजाने व्यक्त केली इच्छा

क्रिकेट : BCCI गोलंदाजांचा 'अतिरिक्त बोनस' हिसकावून घेणार? पडद्यामागं नेमकं चाललंय काय?