शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल २०२४

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Read more

क्रिकेट : IPL 2025 : 'सुपला शॉट' स्टायलिश Look दाखवत MI नं 'सूर्या'वर टाकला 'रुमाल'

क्रिकेट : IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय

क्रिकेट : ४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई

क्रिकेट : Ricky Ponting प्रीती झिंटाच्या PBKS संघाच्या ताफ्यात; मिळाली ही मोठी जबाबदारी

क्रिकेट : ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos

क्रिकेट : MS धोनीलाही येतो राग! कॅप्टन कूलची 'बत्ती गूल' करणारी अनटोल्ड स्टोरी

क्रिकेट : १७ षटकार अन् ५ चौकारांसह फास्टर सेंच्युरी! MI स्टार 'विष्णू'च्या तुफान फटकेबाजीसमोर गोलंदाजांचा 'विनोद'

क्रिकेट : थलपती विजयचा GOAT सिनेमा का फ्लॉप झाला? दिग्दर्शक म्हणाले- चेन्नई सुपर किंग्जमुळे...

क्रिकेट : मुंबई इंडियन्स रोहितला नारळ देणार? आकाश चोप्रा म्हणतो; तो लिलावातही नाही दिसणार!

क्रिकेट : Jasprit Bumrah Mumbai Indians: गलत लिखा है...; जसप्रीत बुमराहला आवडला नव्हता मुंबई इंडियन्स मधला 'इंट्रो'; जुना Video Viral