शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2018

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 

Read more

क्रिकेट : IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नरसाठी ' हे ' पाच खेळाडू ठरू शकतात पर्याय

क्रिकेट : IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमधूनही बाहेर; बीसीसीआयने घेतला निर्णय

क्रिकेट : IPL 2018 : वॉर्नरची सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी

क्रिकेट : IPL 2018: पुन्हा रोहितची जादू चालणार ? काय आहे मुंबई इंडियन्सची ताकद?

क्रिकेट : IPL 2018 - बापरे ! उद्घाटन समारंभात फक्त 15 मिनिटांसाठी रणवीर सिंह घेणार एवढं मानधन

क्रिकेट : IPL 2018 : संघाचे नेतृत्व करण्यासाठी मी सज्ज - अजिंक्य रहाणे

क्रिकेट : IPL 2018 : भारताचा ' हा ' वेगवान गोलंदाज आयपीएलमधून बाहेर

क्रिकेट : IPL 2018: स्मिथला मिळू शकतो आयपीएलमधूनही डच्चू

क्रिकेट : आयपीएलमधले हे शतकवीर

क्रिकेट : चेन्नई सुपरकिंग्जला ‘डीआरएस’चा अधिक फायदा होईल - केदार जाधव