शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

व्यापार : Bharat Gaurav Train: प्रभू श्रीराम, सीता मातेसह हनुमानाच्या जन्मस्थळाचंही विशेष ट्रेननं घ्या दर्शन; पाहा रुट आणि भाडं

राष्ट्रीय : Vande Bharat Train: मोदी सरकारचा मेगा प्लान! आता जम्मू ते काश्मीर मार्गावर चालणार वंदे भारत; डिझाइनमध्ये बदल करणार

मुंबई : रद्द तिकिटाचा आता पूर्ण परतावा मिळणार; शुल्काच्या भुर्दंडापासून प्रवाशांची सुटका होणार

राष्ट्रीय : Vande Bharat : वंदे भारतसाठी TATA समुहाला कोच बनवण्यासाठी ऑर्डर दिली? कंपनीने सांगितले सत्य

सखी : कौतुकास्पद! विदाऊट तिकिट प्रवाशांकडून १ कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड गोळा करणारी पहिली महिला टिसी

राष्ट्रीय : भारतीय रेल्वेच्या महिला टिसीनं केला रेकॉर्ड; याआधी कुणीच केली नाही 'अशी' कामगिरी

अकोला : गोंडवाना सुपरफास्टमध्येही स्लीपरचे चार डबे कमी होणार, थर्ड एसीचे आता दहा कोच; जनरलचा डबाही घटवला

अकोला : ...अन् धावत्या जोड मालगाडीचे डबे झाले इंजिनपासून वेगळे; अकोला स्थानकावरील घटना

राष्ट्रीय : Indian Railway: भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार? रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव स्पष्टच बोलले, म्हणाले याची कुठलीही शक्यता नाही

छत्रपती संभाजीनगर : नांदेड-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती, बाळ आणि आई सुखरुप...