शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : पुरेवाट...! बिहारमध्ये ट्रेनचे डिझेलच संपले; रात्रीची वेळ...; रेल्वे प्रशासनाची फजिती

राष्ट्रीय : झाशीहून प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनवर जमावाचा हल्ला, दगडफेक; प्रवासी भयभीत

राष्ट्रीय : ८०० किमी अंतर १३ तासांत गाठा, दिल्ली-श्रीनगर वंदे भारत लवकरच सेवेत; तिकीट दर किती असेल?

तंत्रज्ञान : काय आहे IRCTC ची ई-वॉलेट सुविधा? कशी बुकिंग केली जातात ट्रेनची तिकिटं? जाणून घ्या...

ठाणे : इअरफोन वापरणं वैष्णवीच्या जीवावर बेतलं; रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसने चिरडलं

राष्ट्रीय : वाह! भारतानं एक स्वप्न पूर्ण केलं; जगातील सर्वात उंच ब्रिजवरून धावली भारतीय रेल्वे

राष्ट्रीय : ICF बनवणार ८ डब्यांची बुलेट वंदे भारत ट्रेन; रेल्वेकडून तयारी सुरू, स्लीपर असेल की चेअर कार?

आंतरराष्ट्रीय : Pushpak Express News: कर्नाटक एक्स्प्रेसच्या धडकेत मृत्यू झालेल्यांपैकी ७ नागरिक नेपाळचे, नावे आली समोर

सोशल वायरल : ट्रेनमध्ये कोण-कोण घेतं चहा? मग हा VIDEO नक्कीच पाहा...! कुठे धुतली जातायत भांडी?

व्यापार : एक रुपयाही न देता करा प्रवास! रेल्वेकडून बुक नाऊ, पे लेटर' योजना सुरू, कसा घ्यायचा लाभ?