शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : मध्य रेल्वेने चार महिन्यांत ७४ टन मालाची वाहतूक, गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वाधिक नोंद 

गोवा : गणपती बाप्पा पावले! कोकण रेल्वेवर २३ ऑगस्टपासून विशेष सेवा; साप्ताहिक ट्रेनची सुविधा

मुंबई : विनातिकीट प्रवाशाकडून टीसी ऑफिसात तोडफोड, रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी वादामध्ये झाले जखमी

मुंबई : उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम, मध्य, हार्बरवर कुठे अन् कधी असेल? पाहा, सविस्तर

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील दोन रेल्वेमार्गांसाठी ७,६३० कोटी मंजूर; रेल्वेचे जाळे आणखी वाढणार

मुंबई : लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र

जरा हटके : फक्त एक छोटी चेन खेचून इतकी लांब रेल्वे कशी थांबते? चेनचं खरं नावही अनेकांना नसेल माहीत

वसई विरार : दिवा-वसईच्या प्रवाशांना कोणी वाली आहे का?

राष्ट्रीय : ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी

मुंबई : मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले?