शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

अकोला : अकोला मार्गे धावणाऱ्या चार एक्स्प्रेसला आता चार जनरल कोच

राष्ट्रीय : राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने

महाराष्ट्र : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर / मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या  

मुंबई : रेल्वेच्या धोक्याच्या साखळीचा गैरवापर केला म्हणून ६३.२१ लाख रुपये दंड

सोलापूर : अहमदाबाद- चेन्नई - अहमदाबाद हमसफर एक्सप्रेस आता १८ डब्यांची

नवी मुंबई : नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक गाडी सप्टेंबरपर्यंत धावणार

नागपूर : शनिवारपासून रद्द केलेल्या १४ गाड्या रुळावर; आझाद हिंद, पोरबंदर एक्सप्रेससह ६ गाड्या पुन्हा वेळापत्रकानुसार धावणार

नागपूर : रेल्वे प्रवाशांना वेठीस धरणारे १५ दलाल जेरबंद

अकोला : Akola: अकोलामार्गे धावणाऱ्या दोन विशेष एक्स्प्रेसना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ

अकोला : खरगपूर विभागात नॉन इंटरलॉकिंग कामाच्या पार्श्वभूमीवर शालीमार, आझाद हिंद एक्स्प्रेससह सहा रेल्वे रद्द