शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

व्यापार : Budget 2024: ३ कॉरिडॉर, ४० हजार साधे डबे वंदे भारतप्रमाणे होणार पॉश; बजेटने रेल्वेला काय दिले?

व्यापार : Budget 2024: भारतीय रेल्वेचा नवा रेकॉर्ड, ९ महिन्यात वापरली बजेटमधील ७५ टक्के रक्कम

व्यापार : मोदी सरकारने रेल्वेचे स्वतंत्र बजेट का बंद केले? असं आहे कारण

मुंबई : भारतीय रेल्वे मंत्रालयाची जाहिरात, लोको पायलटच्या ५६९६ जागा; राज यांचे मनसैनिकांना निर्देश

कल्याण डोंबिवली : वालधुनी, अशोक नगर, आनंदवाडीतील रेल्वेच्या जागेतील घरांना नोटीसा

सोशल वायरल : धावत्या ट्रेनवर धोकादायक स्टंट करणे महागात पडले; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...

नागपूर : रेल्वेचा प्रवास आणखीच सुरक्षित, फायर डिटेक्शन सिस्टीम कार्यान्वित

राष्ट्रीय : 'सर सोडा, मारू नका...' प्रवाशाला TTE ची बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

नागपूर : धावत्या ट्रेनच्या वॉश रूममध्ये चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न: संतप्त प्रवाशांकडून आरोपीची धुलाई

नागपूर : अवघ्या १० महिन्यात रेल्वे विभागीय व्यवस्थापकांचे स्थानांतरण, उलटसुलट चर्चा