शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

सोलापूर : सोलापुरात रेल्वेचे चाक घसरले, वाहतुक खोळंबली

व्यापार : Insurance: फक्त 45 पैशांत मिळतो 10 लाखांचा विमा!

जरा हटके : रेल्वेच्या डब्यावरील X चा अर्थ काय? तुम्हालाही माहीत नसेल उत्तर...

कल्याण डोंबिवली : Dombivali: जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

राष्ट्रीय : 27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार

नागपूर : चोरी गेलेले साहित्य परत देऊन आरपीएफने दिला प्रवाशांना दिलासा

जरा हटके : रेल्वे इंजिनावर असलेल्या 'या' कोड्सचा अर्थ माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या....

नवी मुंबई : कोकण रेल्वेचा शुक्रवारी अडीच तास मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

नागपूर : नागपूर स्थानकावर गाड्यांमध्ये कसून तपासणी; आरपीएफ, जीआरपी अलर्ट मोडवर

नागपूर : बुटीबोरी - उमरेड रेल्वे मार्गाचे नुतनीकरण पूर्ण; कोळसा वाहतुकीला मिळणार गती