शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : देशात गेल्या 1 वर्षात तीन मोठे रेल्वे अपघात; 300 हून अधिक प्रवाशांनी गमवावा जीव

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात, दिब्रुगड एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरले, २ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर : Nagpur: इंग्रजकालीन नियमाची रेल्वेकडून स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी

जरा हटके : स्लीपर कोचच्या दरवाज्या जवळची खिडकी वेगळी का असते? जाणून घ्या कारण...

रत्नागिरी : दिवाणखवटी रेल्वे स्थानकाजवळ रूळावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेसेवा विस्कळित

मुंबई : यार्ड रीमॉडेलिंगसाठी ४५ रेल्वेगाड्या रद्द; काही मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल

सोलापूर : आषाढीसाठी पुणे - मिरज- पुणे विशेष डेमू ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळ अन् थांबे 

जरा हटके : रेल्वेने प्रवास करताना केवळ ४५ रूपयात मिळतो विमा, जाणून घ्या काय आहेत याचे नियम!

अकोला : अकोला मार्गे धावणाऱ्या चार एक्स्प्रेसला आता चार जनरल कोच

राष्ट्रीय : राहुल गांधींनी भेट घेतलेले लोको पायलट खरे की प्रोफेशन ॲक्टर्स? भाजपा-काँग्रेस आमने सामने