शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

जरा हटके : ९५ टक्के लोकांना माहीत नसतो रेल्वेचा 'हा' एक खास नियम, वाचाल तर इतरांनाही सांगत सुटाल

राष्ट्रीय : 354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

वसई विरार : वसई रोड येथील कोचिंग टर्मिनसला गती; पश्चिम रेल्वे पुढच्या महिन्यात निविदा काढणार; नवीन टर्मिनस जून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा 

मुंबई : मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद

नागपूर : खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

क्राइम : हावडा-मुंबई रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला; ५० हून अधिक पेंड्रोल क्लिप काढून एकाच ठिकाणी फेकल्या

ठाणे : मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले

राष्ट्रीय : भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास

मुंबई : मध्य रेल्वेने चार महिन्यांत ७४ टन मालाची वाहतूक, गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वाधिक नोंद 

गोवा : गणपती बाप्पा पावले! कोकण रेल्वेवर २३ ऑगस्टपासून विशेष सेवा; साप्ताहिक ट्रेनची सुविधा