शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!

जरा हटके : रेल्वेच्या कोचमधील एसीची क्षमता किती टनाची असते? वाचून व्हाल अवाक्...

आंतरराष्ट्रीय : जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा

संपादकीय : न्यायासाठी लढा... एका झाडासाठी शेतकऱ्याला एक कोटी रुपये भरपाई!

मुंबई : सीएसएमटी स्थानकावर आता होणार ‘रेलमॉल’, १८ टक्के काम पूर्ण; १ हजार ८०० कोटींचा खर्च

राष्ट्रीय : १५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती... 

जळगाव : जळगाव-जालना रेल्वे मार्गावर जळगाव जिल्ह्यातील असणार 'ही' सहा स्थानके

मुंबई : लोकलची कार्यक्षमता वाढवण्यावर भर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं विधान

ठाणे : अन्नपदार्थ कमी दिल्याची तक्रार; प्रवाशाला मारहाण, कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र : रेल्वे घडविणार ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सहल, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार शिवरायांचा वारसा