शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : कानपूरपाठोपाठ अजमेरमध्ये ट्रेनला अपघात घडवण्याचा प्रयत्न, रुळांवर सापडला सिमेंटचा ब्लॉक

राष्ट्रीय : कुणी रचला कानपुरात कालिंदी एक्सप्रेस उडवण्याचा कट? आयएसच्या खोरासान मॉड्यूलवर संशय

राष्ट्रीय : 1,2,3 नाही तर 10 नवीन 'वंदे भारत ट्रेन' येणार; PM मोदी 15 सप्टेंबर रोजी हिरवा झेंडा दाखवणार

अन्य क्रीडा : विनेश फोगाटचं ठरलं! रेल्वेतील नोकरीचा दिला राजीनामा, राजकारणात प्रवेश करणार?

राष्ट्रीय : हातात हातोडा, डोक्यावर टोपी अन् अंगात जॅकेट...राहुल गांधींनी घेतली रेल्वे ट्रॅकमनची भेट

राष्ट्रीय : रेल्वेद्वारे मनमाड ते इंदूर थेट होणार प्रवास, वाचणार आता ४ तास, १८ हजार कोटींच्या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी; कृषी, पर्यटनवाढीला मिळणार चालना

राष्ट्रीय : मुंबई-इंदूर रेल्वे प्रवासाचा वेळ वाचणार; १८ हजार कोटींच्या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी

राष्ट्रीय : वंदे भारतमधून आता बसून नव्हे झोपून जा; प्रवासात गरम पाण्याचा शाॅवरही घ्या, लवकरच हाेणार लाँच

राष्ट्रीय : Photos: ‘वंदे भारत स्लीपर’ची पहिली झलक आली! १६० किमी वेग, अत्याधुनिक सोयी, आरामदायी प्रवास

राष्ट्रीय : रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन