शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

महाराष्ट्र : आता मांडवी, कोकणकन्या एक्स्प्रेस २४ डब्यांची

मुंबई : सिग्नल यंत्रणेचे काम होणार प्रभावी; रेल्वे मार्गाची क्षमता वाढणार

राष्ट्रीय : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ३८७ एजंटांना अटक

राष्ट्रीय : रेल्वेच्या जनसंपर्काचे काम खासगी पीआरओंकडे

क्राइम : गोव्यात रेल्वेच्या ई-तिकिट विक्रीचा पर्दाफाश, दोघांना अटक

राष्ट्रीय : ट्रोलनंतर मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘मसाज’चा प्रस्ताव मागे

राष्ट्रीय : 'ते' हिंदू संस्कृतीच्या विरोधात; रेल्वेच्या 'त्या' सेवेला भाजपा खासदाराचा विरोध

रत्नागिरी : नव्याकोऱ्या मांडवी एक्स्प्रेसला बिघाडाचे ग्रहण, सतत एसी बंद पडल्याने प्रवासी हैराण 

राष्ट्रीय : मोदी सरकारला मोठं यश, रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी फ्रान्स देणार 54.60 कोटी

नागपूर : प्रवाशांच्या हाती मुद्दल अन् रेल्वे खातेय व्याज!