शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : मध्य रेल्वेचे रडगाणे संपेना; ब्लॉकवर ब्लॉक अन् ‘प्रवासी खोळंब्या’चे अखंडित वेळापत्रक

जरा हटके : 'ही' आहे भारतातील सगळ्यात जास्त स्टेशनवर थांबणारी रेल्वे, ५ राज्यांमधून करते प्रवास!

राष्ट्रीय : 100 KM वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या आपत्कालीन खिडकीतून चिमुकली बाहेर उडून पडली; पुढे...

राष्ट्रीय : म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट

मुंबई : मध्य रेल्वेच्या ७८६ इंजिनांमध्ये कवच प्रणाली; अपघात टाळण्यासाठी पाऊल

सांगली : पालकमंत्र्यांच्या वेळेअभावी संपर्क क्रांतीच्या स्वागताचा खोळंबा, प्रवासी संघटनातून संताप

अमरावती : धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई ते पुणे आणि नागपूर विशेष गाड्या; मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय

नागपूर : Nagpur: 'जैश'कडून रक्तपाताची धमकी, रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणां हाय-अलर्ट: खबरदारीच्या विविध उपाययोजना

नागपूर : Nagpur: महिनाभरात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मालवाहतुकीतून कमविले ३०४ कोटी

राष्ट्रीय : रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम!