शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News: मोठा खुलासा; 'श्रमिक ट्रेन'मधील मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतच नाहीए सरकार, फक्त...

वसई विरार : CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!

राष्ट्रीय : coronavirus: श्रमिक स्पेशल ट्रेन, कुणाला आणि कसा करता येईल प्रवास; जाणून घ्या

राष्ट्रीय : Coronavirus Lockdown: मजूर, विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी 'या' सहा मार्गांवर धावणार ट्रेन, नाशिकही सज्ज

राष्ट्रीय : मोठी बातमी; लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी धावणार विशेष ट्रेन 

राष्ट्रीय : CoronaVirus: १२०० मजूरांना घेऊन विशेष ट्रेन तेलंगाणाहून झारखंडला रवाना

राष्ट्रीय : CoronaVirus Lockdown सरकारी कंपनी 'धमाका' करणार; यंदा ६००० कर्मचाऱ्यांची बंपर भरती काढणार

राष्ट्रीय : देशासाठी काहीपण! आजारी बालकासाठी रेल्वेने १५०० किमींचे अंतर कापत १ लीटर दूध पोहोचवले

नागपूर : रेल्वेच्या वतीने महिनाभरात ३ दशलक्ष टन माल वाहतूक ३४ हजार ४९७ वॅगनद्वारे कोळशाचा पुरवठा

अमरावती : coronavirus : कोविड-१९ पार्सल कार्गो ट्रेनमधून मेडिसीनला प्राधान्य