शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार, लडाखमध्ये लष्करासोबत 'असा' सुरू आहे हवाई दलाचा युद्ध सराव

राष्ट्रीय : India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

राष्ट्रीय : India China FaceOff : तणाव वाढतोय! पूर्व लडाखमधून हटेना चीन, भारतानंही दाखवली सैन्याची 'ताकद'

राष्ट्रीय : एअर फोर्स तर आहेच! पण, भारताच्या पायदळाचा सामना करणंही चीनला मुश्किल, मिळेल 'इट का जवाब पत्थर से'!

राष्ट्रीय : फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

राष्ट्रीय : लडाख सीमेवर चिनी हवाई दलाची हालचाल; फॉरवर्ड एअरबेसेसवर लढाऊ विमानं तैनात - IAF

राष्ट्रीय : भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

राष्ट्रीय : India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

राष्ट्रीय : गलवान मुद्द्यावरून हवाईदल प्रमुखांचा 'हुंकार'; कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार अन् तैनात

राष्ट्रीय : India and china standoff : चीनच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली भारताची लढाऊ विमानं, IAF प्रमुखांनी केली पाहणी