शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : दिल्ली-जयपूरवर ४५ मिनिटे घिरट्या घालत होतं बॉम्ब असलेलं इराणी विमान, सुखोईने असा टाळला धोका

राष्ट्रीय : Chinook Helicopter Fire: अमेरिकेने 400 चिनूक हेलिकॉप्टर बंद केली; भारतीय हवाईदलात उडाली खळबळ, बोईंगकडे कारण मागितले...

राष्ट्रीय : भारतीय वायूसेनेची मोठी तयारी; पाकिस्तान बॉर्डरवर 'Attack' हेलिकॉप्टर तैनात

राष्ट्रीय : Brahmos Missile IAF: ब्रह्मोस मिसफायरप्रकरणी वायुसेनेचे 3 अधिकारी निलंबित, पाकिस्तान कोसळली होती मिसाईल

राष्ट्रीय : आता शत्रूची खैर नाही! जवाहिरीचा खात्मा करणारे ड्रोन लवकरच भारताकडे

राष्ट्रीय : भारतासह 17 देश चीनला दाखवणार ताकद; 100 लढाऊ विमानांचा होणार सहभाग!

करिअर : ITI उत्तीर्ण तरुणांसाठी भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी; 15 ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज 

राष्ट्रीय : अदानींच्या कंपनीची कमाल, तयार केला स्मार्ट बॉम्ब, थेट हवेत हनुमान उडी घेत शत्रूवर घेणार झेप

राष्ट्रीय : MiG Crash: अडीज हजार लोकवस्तीचा गाव वाचवायचा की आपला जीव! मिग २१ च्या पायलटांनी हौतात्म्य पत्करले, पण गाव वाचविले

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळलं; दोन वैमानिकांचा अपघातात मृत्यू, संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला शोक