शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : लष्कराने बदलली अग्निवीर भरती प्रक्रिया; आधी लेखी परीक्षा, मग शारीरिक चाचणी

राष्ट्रीय : एकाच वेळी कोसळली दोन लढाऊ विमाने, एका पायलटचा मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना

राष्ट्रीय : दोन भीषण अपघात, हवाई दलाची तीन विमाने दुर्घटनाग्रस्त, काही तासांत झालेल्या घटनांमुळे खळबळ

राष्ट्रीय : जबरदस्त! भारताचे 'हे' हायपरसोनिक अस्त्र शत्रूवर भारी पडणार, 12 हजार किमी प्रतितास वेग

राष्ट्रीय : चीनच्या सीमेवर फायटर जेट, हेलिकॉप्टर अन् ड्रोन पाठवतोय भारत; ४८ तासांत मोठ्या युद्धसरावाची तयारी!

राष्ट्रीय : एका क्षणात क्षेपणास्त्र खाली पाडणार...शत्रू नेहमी नजरेसमोर असणार..., स्वदेशी MALE ड्रोन तपसने केले 18 तास उड्डाण!

नाशिक : लढाऊ हेलिकॉप्टरचा थरार; नाशिकच्या 'कॅट्स'मधून 32 लढाऊ हेलिकॉप्टर पायलट देशसेवेत!

करिअर : भारतीय वायुसेनेकडून अग्निवीरच्या नव्या भरतीची घोषणा, जाणून घ्या कधीपासून होणार सुरू?

राष्ट्रीय : धाड धाड धाड! मिनिटाला ७५० गोळ्या झाडण्याची प्रचंड ताकद; स्वदेशी हेलिकॉप्टर हवाई दलाच्या सेवेत 

राष्ट्रीय : दिल्ली-जयपूरवर ४५ मिनिटे घिरट्या घालत होतं बॉम्ब असलेलं इराणी विमान, सुखोईने असा टाळला धोका