शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : सतत कोसळणारे 'मिग-२१' काही काळ जमिनीवरच; उड्डाणे थांबविण्याचा भारतीय हवाई दलाचा निर्णय

राष्ट्रीय : हवाई दलाचा मोठा निर्णय; सततच्या अपघातांनंतर MIG-21 जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी!

संपादकीय : सैन्याच्या गणवेशात ‘युनिफॉर्मिटी’ हवी, कारण...

राष्ट्रीय : हवाई दलाचा अधिकारीही ‘हनी’च्या ट्रॅपमध्ये; पाकिस्तानी महिला हेराने त्याच्याच मोबाइलवरून केला मेसेज

राष्ट्रीय : 60 वर्षांत 400 अपघात, 200 जवान आणि 60 नागरिकांचा मृत्यू; MIG 21 चा आणखी एक अपघात...

आंतरराष्ट्रीय : सुदानमध्ये परिस्थिती बिघडली; तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'ला सुरुवात

राष्ट्रीय : जय हो! भारताचं नवं स्वदेशी महाशस्त्र, रशियाच्या S-400 सारखं एअर डिफेन्स सिस्टम बनवलं; ताकद वाढणार

क्राइम : हृदयद्रावक! एअरफोर्स ऑफिसर राहिलेल्या पतीने विष घेतले, हॉस्पिटलमधून परतल्यावर पत्नीनेही आत्महत्या केली

क्रिकेट : Tweet Controversy: पाकिस्तानच्या PSL टीमचं घाणेरडं ट्विट; भारतीय फॅन्स भडकले, पाकला चांगलंच सुनावलं!

राष्ट्रीय : आता शत्रूंच्या रडारला भारताची युद्ध विमाने देणार चकवा!आयआयटीच्या संशोधकांनी तयार केले नवीन तंत्रज्ञान