शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत-झिम्बाब्वे

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs ZIM 1st ODI Live : झिम्बाब्वेचे शेपूट वळवळले, विक्रमी भागीदारी करून भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले

क्रिकेट : IND vs ZIM 1st ODI Live : Deepak Chahar चा कहर! ६ धावा अन् २१ चेंडूंत झिम्बाब्वेच्या चार फलंदाजांना पाठवले माघारी

क्रिकेट : IND vs ZIM 1st ODI Live : लोकेश राहुलने देशभक्तीचा ठेवला आदर्श!; राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी केलं असं काही, Video Viral

क्रिकेट : VVS Laxman Team India Head Coach: झिम्बाव्बे दौऱ्यावर व्ही व्ही एस लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक; BCCI ची माहिती

क्रिकेट : KL Rahul Team India: स्पष्टच सांगायाचं तर...; KL राहुलचं 'टीम इंडिया'च्या फॅन्ससाठी भावनिक ट्वीट