शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत-झिम्बाब्वे

India vs Zimbabwe : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात टीम इंडियाचे पारडे नेहमी जड राहिलेले आहे. पण, झिम्बाब्वेनेही अधुनमधून भारताला धक्के दिले आहेत. कसोटीत भारतीय संघ दोनवेळा झिम्बाब्वेकडून पराभूत झाला आहे. वन डेत १०, तर ट्वेंटी-२०त २ विजय मिळवून झिम्बाब्वेने भारतीय चाहत्यांना धक्का दिला होता. पण, एकंदर आकडेवारी पाहता भारताने ८२ पैकी ६३ आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले आहेत.

Read more

क्रिकेट : IND vs ZIM 3rd ODI Live : KL Rahul ने चूक सुधारली; दोन बदलांसह तिसऱ्या वन डेत टीम मैदानावर उतरवली

क्रिकेट : IND vs ZIM : त्या चिमुकल्याचे धावत येणे Sanju Samson ला भावनिक करून गेले; प्रसंग जाणून व्हाल Emotional!

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul च्या नेतृत्वाखाली भारताने जिंकली मालिका, पण १६२ धावांसाठी गमावल्या ५ विकेट्स 

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : KL Rahul बॅटिंग प्रॅक्टिस मिळावी म्हणून ओपनिंगला आला अन् १ धाव करून माघारी परतला, Video

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : झिम्बाब्वेने संघर्ष केला, परंतु पहिल्या वन डेपेक्षा २८ धावा कमीच झाल्या; शार्दूल ठाकूर चमकला  

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : What a catch! Sanju Samson ने दोन अफलातून झेल घेतले, १० चेंडूंत ३ फलंदाज माघारी, Video  

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : देण्याची दानत असावी लागते! झिम्बाब्वेने कॅन्सरग्रस्त मुलांना समर्पित केला आजचा सामना, आर्थिक मदतही केली

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : भारताचा मॅच विनिंग खेळाडू संघाबाहेर, लोकेश राहुलने नाणेफेक जिंकली; Playing XI मध्ये बदल

क्रिकेट : IND vs ZIM 1st ODI Live : Shikhar Dhawan व शुबमन गिल यांची विक्रमी भागीदारी, भारताचा १० विकेट्स राखून सहज विजय 

क्रिकेट : IND vs ZIM 1st ODI Live : Shikhar Dhawan चा 'गब्बर' पराक्रम, टीम इंडियाच्या टॉप फाईव्हमध्ये पटकावले स्थान