शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : हार्दिकची एकाकी झुंज, 209 धावांमध्ये आटोपला भारताचा डाव

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : पहिला दिवस गाजवला भारतीय गोलंदाजांनी