शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : कोहलीने काबीज केले अव्वलस्थान; आयसीसी फलंदाजी क्रमवारीत नंबर वन

क्रिकेट : IND vs SA : फाफ डु प्लेसिसची शतकी खेळी, भारतासमोर 270 धावांचे आव्हान

क्रिकेट : धडा शिकविण्यास भारत सज्ज, द. आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना आज

क्रिकेट : भारताला मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी

क्रिकेट : India Vs South Africa 2018 : महेंद्रसिंग धोनीकडे दोन वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची नामी संधी

क्रिकेट : विराटसेनेला दिलासा, दक्षिण आफ्रिकेची 'रन'मशीन पहिल्या तीन वन-डेतून बाहेर

क्रिकेट : 'सर रिचर्ड्स यांच्याप्रमाणे विराट कोहली संयम बाळगायला शिकेल'

क्रिकेट : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघाची निवड, या दिग्गज खेळाडूचं पुनरागमन

क्रिकेट : भुवनेश्वरने मारली बाजी

क्रिकेट : स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी विजय आवश्यक - विराट कोहली