शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारताचा इंग्लंड दौरा २०२५

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 

Read more

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामने लीड्स, बर्मिंगहॅम, मँचेस्टर आणि लंडन येथील लॉर्ड्स आणि द ओव्हलच्या मैदानात खेळवले जातील. 

क्रिकेट : तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...

क्रिकेट : ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

क्रिकेट : ENG vs IND : मेरी आदत है... बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल

क्रिकेट : ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी

क्रिकेट : 'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी

क्रिकेट : जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी

क्रिकेट : IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

क्रिकेट : ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं

क्रिकेट : गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग