शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

महाराष्ट्र : ‘एकीकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, दुसरीकडे ‘इंडिया’च्या बैठकीत पंचपक्वान्नांच्या पंगती’ मनसेची मविआवर सडकून टीका 

नागपूर : विरोधकांची आघाडी ही बारुद नसलेला बॉम्ब, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मुंबई : “I.N.D.I.A.ची नाही तर ‘घमेंडिया’ची बैठक, ही गरुड झेप नसून...”; भाजपचा जोरदार पलटवार

मुंबई : I.N.D.I.A.ची गरुडझेप! भयमुक्त भारतास विजयी करण्यासाठी वज्रमूठ सज्ज; ठाकरे गटाला ठाम विश्वास

मुंबई : ‘इंडिया’ बैठकीसाठी पोलीस चोख बंदोबस्त, हॉटेलला सुरक्षेचा वेढा

मुंबई : स्वातंत्र्याच्या लढाईत ‘चले जाव’ची सुरुवात मुंबईतूनच झाली होती - उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार; देशभरातील ज्येष्ठ नेते दाखल

मुंबई : वडापाव, झुणका भाकरी आणि पुरणपोळीचा बेत, हॉटेलच्या १५० खोल्या आरक्षित

मुंबई : ‘इंडिया’चे संयोजक खरगे की पवार? मुंबईतील बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता; लोगोचे आज अनावरण

मुंबई : असा असेल इंडियाच्या बैठकीचा कार्यक्रम, सर्व नेते सहभागी होणार