शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

राष्ट्रीय : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक, जागावाटपावर होऊ शकते चर्चा!

राष्ट्रीय : 'बाळासाहेबांचा मुलगा असे वक्तव्य करतो, ही शरमेची बाब', रविशंकर प्रसादांचा ठाकरेंवर घणाघात

राष्ट्रीय : 'मुंबईतील बैठकीत योजना, मग सनातनचा अपमान...', भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

राष्ट्रीय : शरद पवार यांच्या निवासस्थानी उद्या बैठक, इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत चर्चा

राष्ट्रीय : सनातन धर्म HIV, कुष्ठरोगासारखा, उदयनिधींनंतर DMKच्या ए. राजांचं प्रक्षोभक विधान 

राष्ट्रीय : “फक्त मोदी चालिसा ऐकायला संसदेच्या विशेष अधिवेनात बसणार नाही”; काँग्रेसने मांडली ठाम भूमिका

महाराष्ट्र : इंडिया आघाडीची पुढील रणनीति ठरली! शरद पवारांच्या घरी महत्त्वाची बैठक; संजय राऊत म्हणाले...

राष्ट्रीय : संसदेचे विशेष अधिवेशन: आधी या मुद्द्यांवर चर्चा करा..; सोनिया गांधी PM मोदींना लिहिणार पत्र

राष्ट्रीय : ‘जर INDIA आघाडीने आपलं नाव बदलून भारत केलं तर मोदी देशाचं नाव…’ केजरीवालांनी डिवचले

मध्य प्रदेश : ठरलं? भोपाळमध्ये होणार I.N.D.I.A. आघाडीची पुढील बैठक! संयुक्त रॅलीही काढणार