शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंडिया आघाडी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.     

Read more

संपादकीय : विशेष लेख: राहुल यांच्या यात्रेआधीच 'इंडिया'त धुसफुस? एकजुटीऐवजी फाटाफुटीचीच चिन्हे

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीपूर्वी सपा आणि बसपा'मध्ये खडाजंगी! अखिलेश यादव यांनी मायावतींवर प्रश्न उपस्थित केले

राष्ट्रीय : जेडीयूनंतर आता AAP ने दिला INDIA आघाडीला झटका, लोकसभेसाठी जाहीर केला उमेदवार

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : राहुल गांधींच्या यात्रेआधी जागावाटप व्हावं, अन्यथा...; अखिलेश यादवांची काँग्रेससमोर अट

महाराष्ट्र : “...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

संपादकीय : इंडिया आघाडीला एक नेता नव्हे, एक घोषणा हवीय!

महाराष्ट्र : जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद?; संजय राऊत म्हणाले, आमची चर्चा सकारात्मक

राष्ट्रीय : महाराष्ट्रात भाषा ताठ, उत्तर प्रदेशात काँग्रेस मवाळ झाली! सपासोबत जागावाटपावर बोलणी सुरु

राष्ट्रीय : INDIA आघाडीत जागावाटपाचा तिढा आणखी वाढला; प्रादेशिक पक्षांचा काँग्रेसवर दबाव

राष्ट्रीय : आम्ही भीक मागितली नाही...; INDIA आघाडीत जागावाटपावरुन काँग्रेस ममतांवर भडकली