शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : India's fixtures for WTC 2021-23: टीम इंडियाची घरच्या मैदानावरही लागणार 'कसोटी'; दोन बलाढ्य संघ करणार भारत दौरा!

क्रिकेट : WTC Points System : आयसीसीची मोठी घोषणा, टीम इंडियाला पुन्हा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गाठणे होणार अधिक आव्हानात्मक!

क्रिकेट : 'बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखी'; या विधानानंतर पत्नी व आईकडून मिळाले रट्टे, दिनेश कार्तिकनं मागितली जाहीर माफी

क्रिकेट : ५ कोटी वि. १.३ अब्ज; WTC Finalमधील पराभवावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा टीम इंडियाला चिमटा!

क्रिकेट : WTC जिंकल्यानंतर विराट कोहलीच्या खांद्यावर का टेकलं डोकं?; केन विलियम्सनच्या उत्तरानं जिंकली मनं! 

क्रिकेट : WTC new points system : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुण पद्धतीत बदल; इंग्लंड-भारत मालिकेपासून नवे नियम

क्रिकेट : Salute : ८ वर्षांच्या मुलीला झाला कॅन्सर, तिच्या उपचारासाठी न्यूझीलंडचा खेळाडू WTC Finalच्या जर्सीचं करतोय लिलाव!

क्रिकेट : ना ICC ट्रॉफी, ना IPL जेतेपद; विराट कोहलीनं किवी कर्णधार केन विलियम्सनकडून शिकावं, पाकिस्तानी खेळाडूचा सल्ला

क्रिकेट : विराट कोहलीचा अपमान करणाऱ्या पोस्टला न्यूझीलंड व इंग्लंडच्या खेळाडूंनी केलं लाईक्स अन्...

क्रिकेट : WTC Final मधील पराभवानंतर भारतीय खेळाडूंची कुटुंबीयांसह इंग्लंडमध्ये भटकंती, पाहा Photo