शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयसीसी विश्वचषक टी-२०

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत.  अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत.  अ‍ॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अ‍ॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: टीम इंडियाचा पाकिस्तानवर थरारक विजय, कोल्हापुरात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी   

क्रिकेट : Ind Vs Pak: बस्स, हा सामना जिंका!

फिल्मी : सिनेमागृहांच्या पिचवर क्रिकेटची ‘फटकेबाजी’, भारत-पाकिस्तान सामन्याचा शो ‘हाऊसफुल’

क्रिकेट : ICC CWC T20, Ind Vs Pak: ‘तुफानी मुकाबला’, बलाढ्य भारताचा सामना खचलेल्या पाकिस्तानविरुद्ध

क्रिकेट : विराट कोहलीला अमेरिकेतही लाभली ओळख!, नागपूरच्या विद्यार्थिनीची माहिती

क्रिकेट : टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे, सौरव गांगुलीने दिला मोलाचा सल्ला

क्रिकेट : T20 World Cup 2024: ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारताची थेट एन्ट्री; ICC ने जाहीर केले 8 संघ

क्रिकेट : पाकिस्तानची जीरवून भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची निवृत्ती; MS Dhoni ने दाखवलेला विश्वास

क्रिकेट : SL Vs NAM: पहिल्याच सामन्यात मोठी उलथापालथ, नामिबियाचा आशियाई चॅम्पियन श्रीलंकेवर ५५ धावांनी सनसनाटी विजय

क्रिकेट : Ind Vs Pak: टी-२० वर्ल्डकमधील भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? समोर येतंय धक्कादायक कारण