चित्रपट निर्माते महेश कोनेरू यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्युनियर एनटीआरचे ते जवळचे दोस्त होते. त्यामुळे, एनटीआर यांनी ट्विटरवरुन आपल्या दु:खी भावना शेअर केल्या आहेत. ...
Incessant rainfall in Hyderabad : हैदराबादमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानंतर, पावसाचे पाणी ओल्ड सिटीतील एका रेस्टॉरंटमध्ये घुसले. तसेच या भागातील अनेक घरांतही पाणी शिरले. यावरून पावसानंतर येथील परिस्थिती कशी असेल, याचा अंदाज येऊ शकतो. ...
हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीत हे सर्व IPS प्रोबेशनर्स उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी अनेक अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ...
डोक्यावर छप्पर नसलेल्यांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा माणुसकीचा ध्यास हैदराबादच्या ४१ वर्षीय सय्यद उस्मान अझर मकसुसी यांनी हाती घेतला होता. ...