हैदराबाद, मराठी बातम्या FOLLOW Hyderabad-pc, Latest Marathi News
Ranji Trophy 2022 : भारताच्या कसोटी संघातून बाहेर असलेल्या अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane) अखेर सूर गवसला... ...
Ranji Trophy 2022 : मुंबईच्या फलंदाजांनी रणजी करंडक स्पर्धेत घरचं मैदान गाजवले.. मुंबईच्या BKC मैदानावर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने दमदार फलंदाजी केली. ...
२०२२ वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेट गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) रणजी करंडक स्पर्धेत मंगळवारी वादळ आणले... ...
नसीर खान यांनी खरेदी केलेल्या कारच्या पैशात पुणे-मुंबईत अनेक घरं विकत घेता येतील. ...
सायबराबाद पोलिसांनी सेक्स रॅकेटशी संबंधित 18 जणांना अटक केली आहे. ...
हैदराबाद विद्यापीठात शिकणाऱ्या रोहित वेमुलाने २०१६ मध्ये आत्महत्या केली होती. ...
महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) याने मुंबईसोडून गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला अन् त्याचे नशीब फळफळले. ...
'भारत हा एक तरुण देश आहे, आमची नेहमी काहीतरी नवीन करण्याची भावना असते. भारत जगातील टॉपचा स्टार्टअप हब आहे.' ...