शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

फिल्मी : बारावीत नापास झालेला 'हा' मराठमोळा अभिनेता, आज मराठी, साऊथसह बॉलिवूडही गाजवलंय!

पुणे : HSC Exam Result 2025: पुणे जिल्ह्यात मुळशीचा डंका; दुसऱ्या स्थानी इंदापूर, तर पुणे शहर दहाव्या स्थानी

पुणे : पुणे विभागात पुण्याचीच बाजी; जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल, नगरचा निकाल ८६.३४ टक्के

पुणे : HSC Exam Result 2025: यंदा १०० टक्के गुण कोणालाच नाही; मात्र १०० टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या हजारांच्या घरात

बीड : वडिलांची कौतुकाची थाप नाही याचे दुःख...; बारावीतील यशानंतर वैभवी देशमुख म्हणाली...

जळगाव : Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना

पुणे : HSC Exam Result 2025: बारामतीत यंदा देखील मुलींची बाजी; बारावीचा एकूण निकाल ९५.६० टक्के

नाशिक : HSC Result: नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९१.३१ टक्के, यावर्षी तीन टक्क्यांनी निकाल घसरला

फिल्मी : सिद्धार्थ जाधवने सांगितला बारावीच्या परिक्षेचा भन्नाट किस्सा, परीक्षा एका विषयाची अन् अभ्यास केला दुसऱ्याच विषयाचा!

छत्रपती संभाजीनगर : HSC Result: छत्रपती संभाजीनगर विभागात मुलींची पुन्हा बाजी, बीड जिल्ह्याची टक्केवारी अधिक