शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

संपादकीय : संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !

मुंबई : कॉमर्स शाखेचा ‘कट ऑफ’ यंदाही वाढणार; पदवी प्रवेशासाठी चुरस; ४,५२४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण 

मुंबई : गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण

ठाणे : ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के

मुंबई : मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ

महाराष्ट्र : बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

महाराष्ट्र : ‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

महाराष्ट्र : प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये बारावीच्या निकालात मुलीचं हुशार, गतवर्षीच्या तुलनेत शहराचा निकाल ०.८४ टक्क्यांनी घटला