शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

नाशिक : नाशिक विभागात बारावीच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून गुणपत्रिकांचे वाटप 

जरा हटके : जिंकलस पोरी! वडिल फुटपाथवर चपला विकायचे, ८ तास अभ्यास करून मुलगी राज्यात तिसरी आली

सोलापूर : ऑडिओ क्लीप ऐकून दृष्टीहिन कुंती शिरशाडने मिळविले ८३ टक्के गुण

नाशिक : बारावीच्या गुणपत्रिकांचे वर्गीकरण सुरू ; दोन दिवसात महाविद्यालयांना वाटपाची शक्यता 

नाशिक : बारावीच्या गुणपत्रिका मिळणार केव्हा ? विद्यार्थ्यांना प्रतीक्षा 

नाशिक : औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती ; गतवर्षी ९८ टक्क्यांहून अधिक प्रवेश

नाशिक : बारावीत ७५ टक्के : वीरपत्नी यशोदा गोसावी यांची उत्तुंग भरारी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील कॉपीमुक्तीचा विभागाच्या निकालावर परिणाम

चंद्रपूर : ट्रिपल धमाका! या ‘सुपर मॉम’ने जुळ्या मुलींसह बारावी केली उत्तीर्ण

महाराष्ट्र : केवळ एका विषयात कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या