शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

लातुर : HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी

महाराष्ट्र : १२ वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; आईवडिलांना बसला जबर धक्का

नागपूर : HSC Result 2022 : नागपूर विभागाची झेप, राज्यात दुसऱ्या स्थानी; ९६.५२ टक्के निकाल

सांगली : HSC 12th Result 2022: सांगली जिल्ह्यात मुलींचेच वर्चस्व, ९३.९१ टक्के निकाल

पुणे : MAHARASHTRA HSC RESULT 2022 | बारावीच्या परीक्षेचा निकाल म्हणजे आयुष्याचा नव्हे!

कोल्हापूर : HSC 12th Result 2022: कोल्हापूर विभाग राज्यात पाचव्या स्थानी, ९५.७ टक्के निकाल

शिक्षण : Maharashtra HSC 12th Result 2022: कोकण विभाग अव्वल! राज्याचा १२ वीचा निकाल ९४.२२ टक्के; मुंबई विभागाची निराशा, मुलींची बाजी

पुणे : Maharashtra HSC Result 2022 : मोठी बातमी ! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, विद्यार्थ्यांना उत्सुकता

मुंबई : पुढील आठवड्यात बारावीचा निकाल लागणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

शिक्षण : HSC, SSC Results: मोठी बातमी! इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत, तर दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होणार