शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

यवतमाळ : बारावीचा निकाल साडेचार टक्क्यांनी घसरला

नागपूर : शिक्षणासाठी १० कि.मी.चा पायी प्रवास, वनश्रीला मिळाला यशाचा घास

नागपूर : उर्वी शाहा नागपुरात टॉप; विभागाचा ९६.५२ टक्के निकाल

पुणे : 12th Result | पुणे विभागात सोलापूर जिल्हा ठरला दुसऱ्यांदा अव्वल, पुण्याचा नंबर शेवटचा

पुणे : Maharashtra HSC Result| पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्याची बाजी; यंदा मुलीच अव्वल

रत्नागिरी : HSC 12th Result 2022: बारावी परीक्षेत रत्नागिरी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, यंदाही मुलींचा वरचष्मा

शिक्षण : शेळ्यांना चरायला नेणाऱ्या मुलीनं काढलं गावाचं नाव, बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश!

लातुर : HSC Result: विभागीय मंडळात लातूर जिल्हा अव्वल; विशेष प्राविण्यात १८,१७२ विद्यार्थी

महाराष्ट्र : १२ वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या; आईवडिलांना बसला जबर धक्का

नागपूर : HSC Result 2022 : नागपूर विभागाची झेप, राज्यात दुसऱ्या स्थानी; ९६.५२ टक्के निकाल