शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बारावी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये झाली होती. बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. अखेर 28 मे रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

Read more

सातारा : HSC Exam Result 2025: सातारा जिल्ह्याचा टक्का घसरला, ९२.७६ टक्के निकाल लागला 

सांगली : HSC Exam Result 2025: सांगली जिल्ह्याचा निकाल ९३.३९ टक्के; गतवर्षीपेक्षा झाली वाढ, कोणत्या शाखेची टक्केवारी सर्वाधिक.. वाचा

पुणे : सनदी लेखापाल व्हायचं स्वप्न उराशी बाळगले; रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीत ८९.६७ टक्के मिळवले

पुणे : आर्थिक गरिबी, साधनांचा अभाव; सगळ्या अडचणींना झेलत कचरावेचकाच्या मुलीने मिळवले ८२ टक्के

कोल्हापूर : HSC Exam Result 2025: कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला, ९३.६४ टक्के निकाल लागला 

कोल्हापूर : HSC Exam Result 2025: ऑडिओ, ब्रेल लिपीतून अभ्यास केला, कोल्हापुरातील चार अंध विद्यार्थ्यांचे लखलखीत यश

पुणे : HSC Exam Result 2025: कोणताही खासगी क्लास नाही; शेतकऱ्याच्या मुलीने मिळवले तब्बल ९५ टक्के

छत्रपती संभाजीनगर : सिक्युरिटी गार्डच्या मुलाची गगनभरारी, बारावीत मिळवले ९४ टक्के गुण; सीए होण्याचे स्वप्न

पुणे : दिवसा काम करायचं अन् रात्रशाळेत शिक्षण पूर्ण करायचं; जिद्द, मेहनतीच्या जोरावर बारावीत उत्तीर्ण

पुणे : १२ वीच्या निकालानंतर मुलीचं टोकाचं पाऊल; विद्यार्थ्यांनो खचून जाऊ नका, निकाल शांतपणे स्वीकारा