शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हाऊडी मोदी

अमेरिकेत ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 'हाऊडी मोदी' या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तब्बल ५० हजाराहून अधिक अनिवासी भारतीय या महासोहळ्यात सहभागी होणार आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : ह्युस्टनमध्ये पंतप्रधान मोदींची तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा

आंतरराष्ट्रीय : Howdy Modi : पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल; हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करणार 

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तान 'हाऊडी मोदी' कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात

आंतरराष्ट्रीय : Howdy Modi म्हणजे काय रे भाऊ?; जाणून घ्या अमेरिकेतील 'मोदीसोहळ्या'बद्दल सर्व काही