शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

होळी 2026

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

कोल्हापूर : रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी गेलेला तरुण बुडाल्याची भीती

नागपूर : होळीच्या रंगांमुळे नागपुरात २१ जणांच्या डोळ्यांना दुखापत

जालना : धुलीवंदनाच्या दिवशी अनेकांवर गुन्हे दाखल

परभणी : परभणी:पर्यावरणपूरक रंगांनी साजरे केले धुलीवंदन

नागपूर : नागपुरात दारुड्या वाहनचालकांसह ३४९० जणांविरुद्ध कारवाई

छत्रपती संभाजीनगर : गिरनेरा तांड्यावर होलिकोत्सव उत्साहात

नागपूर : नागपूरच्या अनाथालयातील बच्चे कंपनींचा असाही रंगोत्सव

नागपूर : उपराजधानीत रंगोत्सवाचा ‘लई भारी’ उत्साह : तरुणाई, आबालवृद्ध रंगले रंगात

नाशिक : देवातांची मिरवणूक

नाशिक : उच्च शिक्षित तरु ण जपताहेत होळीच्या पारंपारीक पध्दती