शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

छत्रपती संभाजीनगर : गिरनेरा तांड्यावर होलिकोत्सव उत्साहात

नागपूर : नागपूरच्या अनाथालयातील बच्चे कंपनींचा असाही रंगोत्सव

नागपूर : उपराजधानीत रंगोत्सवाचा ‘लई भारी’ उत्साह : तरुणाई, आबालवृद्ध रंगले रंगात

नाशिक : देवातांची मिरवणूक

नाशिक : उच्च शिक्षित तरु ण जपताहेत होळीच्या पारंपारीक पध्दती

कोल्हापूर : हुर्रे...कोल्हापुरात दहावीची परीक्षा संपली; विद्यार्थ्यांची धुळवड रंगली

राष्ट्रीय : परदेशी चेहऱ्यांना देशी रंग, स्पेनच्या ग्रुपची रंगपंचमी

मुंबई : मुंबापुरीत पर्यावरणपूरक होळी साजरी!

ठाणे : ठाण्याच्या राजकीय धुळवडीचा कुठे रंग, तर कुठे बेरंग

नाशिक : सुकेणेला नकटकवडीची मिरवणूक