शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

राष्ट्रीय : आजच उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मार्च महिन्यात 19 दिवस बँक बंद

पुणे : अतिवृष्टीमुळे पुण्यातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

रत्नागिरी : संगमेश्वरात रंगला जाखमाता देवीचा शिंपणे उत्सव-रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो भाविक सहभागी

रत्नागिरी : माळवाशीत ७ वर्षानंतर पालखी घरोघरी - गावकºयांसह मुंबईकरांनीही लुटला सणाचा आनंद

सिंधुदूर्ग : मठ गावचा शिमगोत्सव उत्साहात, आठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा

कोल्हापूर : रंगपंचमीनंतर आंघोळीसाठी गेलेला तरुण बुडाल्याची भीती

नागपूर : होळीच्या रंगांमुळे नागपुरात २१ जणांच्या डोळ्यांना दुखापत

जालना : धुलीवंदनाच्या दिवशी अनेकांवर गुन्हे दाखल

परभणी : परभणी:पर्यावरणपूरक रंगांनी साजरे केले धुलीवंदन

नागपूर : नागपुरात दारुड्या वाहनचालकांसह ३४९० जणांविरुद्ध कारवाई