शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

जालना : भूल जाओ सारे गम... खेलो होली के रंग...

नागपूर : होळी, धुळवडीचा बंदोबस्त : नागपुरात  २६३१ सीसीटीव्ही कॅमेरांची समाजकंटकांवर नजर

रायगड : Holi 2020: पनवेल मधील सुकापुरात करोनासूर राक्षसाचे दहन

सोलापूर : बलात्कार करणाऱ्याचा प्रतिकात्मक पुतळा उभा करून त्याची केली होळी

नागपूर : नागपुरात 'कोरोना'च्या दहशतीत पेटली 'होळी'

वाशिम : भारतीयांनी अमेरिकेत साजरी केली होळी

नाशिक : पाडळी विद्यालयात व्यसनमुक्तीची होळी

हेल्थ : Corona virus : होळी खेळताना कोरोनाला बळी पडायचं नसेल, तर वाचा तज्ज्ञांनी सांगितलेल्या टिप्स

राष्ट्रीय : 'साहेब, होळीला सुट्टी द्या नाहीतर बायको दुसऱ्यासोबत पळून जाईल'

बुलढाणा : ‘होळी’चा बेरंग करणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच!