शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील परंपरागत रक्तरंजित होळीवर कोरोनाचे सावट

भक्ती : Holika Dahan 2021: आजचा दिवस होलिका दहनाचा; होळी पेटवण्याचा मुहूर्त अन् योग्य पद्धत काय? जाणून घ्या

यवतमाळ : होळी विशेष; शेणाच्या 'चाकोल्या झाल्यात इतिहासजमा

भंडारा : होळी पेटवून नव्हे वृक्ष पूजनाने साजरी करा

रायगड : जिल्ह्यात रंगांची साडेतीन काेटींची उलाढाल झाली ठप्प; प्रशासनाचे कडक निर्बंध

वसई विरार : ग्रामीण भागांत प्रथा-परंपरा जपत होळींची आज होणार पूजा; स्थलांतरित मजूर परतले गावाकडे 

वसई विरार : Coronavirus Updates: कोरोना विषाणूने केला होळीचा बेरंग; रंगांच्या खरेदीकडे पाठ, पिचकाऱ्यांचीही मागणी घटली

फिल्मी : होळी सणानिमित्त कलाकारांनी केली रंगांची उधळण | Holi Celebration In Marathi Serials |Lokmat CNX Filmy

ऑटो : Holi 2021: होळीच्या रंगापासून 'अशी' ठेवा आपली गाडी सुरक्षित; पाहा, काही सोप्या टिप्स

कोल्हापूर : होळी, धूलिवंदन, रंगपंचमी, गुड फ्रायडे, इस्टर संडे साधेपणाने साजरे करा