शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

सिंधुदूर्ग : नेरूरमधील रोंबाट उत्सव मर्यादित साजरा

भक्ती : Holi 2021 : उद्या रंगपंचमीचा शेवटचा दिवस; देवांशी खेळा अशी रंगपंचमी!

नाशिक : कोरोनामुळे यंदा येवल्याचा रंगोत्सव रद्द

नागपूर : नागपुरात रंगोत्सवाची धुळवड गुपचूप गुपचूप घरोघरी

नागपूर : नागपुरात होळीच्या दिवशी  तीन ठिकाणी लागल्या आगी

क्राइम : होळीचा रंग लावण्यास विरोध करणं महिलेला पडलं महागात; चाकूने केले सपासप वार  

फिल्मी : ब्रह्मे मामांचे निरनिराळे रंग! | Majha Hoshil Na | Holi Special | Bramhe Mama Interview | CNX Filmy

नाशिक : कोरोनामुळे धुळवडीचा रंग पडला फिका

नाशिक : वीरांच्या मिरवणुकीची परंपरा खंडित

ठाणे : Holi : होळी सणावर कोरोनाचे सावट; धुळवडप्रेमींची निराशा, खडवली भातसा नदीवर शुकशुकाट