शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

सखी : Ecofriendly Holi: फक्त ३ गोष्टी वापरून घरच्याघरी तयार करा होळीचे रंग! त्वचा आणि आरोग्यासाठी सुरक्षित..

भक्ती : Holi 2022 : काशीच्या हरिश्चंद्र स्मशान घाटावर खेळली जाते चितेच्या राखेची होळी; आगळ्या वेगळ्या परंपरेबद्दल अधिक वाचा!

ब्यूटी : होळी खेळताना केसांची काळजी कशी घ्यावी | How to Take Care of Your Hair During Holi |Holi Beauty Hacks

नागपूर : होळीनिमित्त उत्साह; तब्बल ५०० टन रंगांची नागपूरकर खेळणार धुळवड

भक्ती : Holi 2022 : होलिका नकारात्मकतेचे प्रतीक असूनही तिचे पूजन का? त्यामागील कारण जाणून घ्या!

भक्ती : Holi 2022: यंदाच्या होळीला जुळून येतायत ३ राजयोग! अद्भूत शुभ संयोगात होलिकादहन; लाभच लाभ

भक्ती : Rangbhari Ekadashi: स्मशानात चितेच्या राखेने खेळली जाते होळी, तब्बल 350 वर्षे जुनी पंरपरा काय सांगते? वाचा...

फिल्मी : यंदाच्या रंगपंचमीला नेहा-यश उधळणार प्रेमाचे रंग; फोटो होतायेत व्हायरल

भक्ती : Holi 2022 : होळीला पुरणपोळीचाच नैवेद्य का? त्यामागे आहे 'ही' पारंपरिक गोष्ट!

भक्ती : Holi 2022: होळीच्या दिवशी भांग का प्यायली जाते?, जाणून घ्या धार्मिक महत्त्व...